मराठी भाषेविषयी मराठी माणसाच्या मनात उदंड प्रेम असलं तरी आपण फक्त भाषेच्या राजकारणावरच समाधान मानतो. ज्ञानभाषा म्हणून मराठीची जडणघडण होण्यासाठी मराठीत जे लिहिले जायला हवं, ते लिहिलं जातंय की नाही हे आपण पाहत नाही. एखाद्या विषयांत संशोधनपूर्वक नवं लेखन करणं सोडाच पण मराठीत बरी पाठ्यपुस्तकंही आपल्याला निर्माण करता येत नाहीत.
मराठी भाषेविषयी मराठी माणसाच्या मनात उदंड प्रेम असलं तरी आपण फक्त भाषेच्या राजकारणावरच समाधान मानतो. ज्ञानभाषा म्हणून मराठीची जडणघडण होण्यासाठी मराठीत जे लिहिले जायला हवं, ते लिहिलं जातंय की नाही हे आपण पाहत नाही. एखाद्या विषयांत संशोधनपूर्वक नवं लेखन करणं सोडाच पण मराठीत बरी पाठ्यपुस्तकंही आपल्याला निर्माण करता येत नाहीत......