आज तुकाराम बीज. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन यातूनच संत तुकाराम महाराज खऱ्याअर्थानं मानवी जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘संत तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ लिहिलाय. त्याला १९९८ला भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. मोरे यांनी केलेलं हे भाषण तुकारामांशी गाठभेट करून देतं.
आज तुकाराम बीज. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन यातूनच संत तुकाराम महाराज खऱ्याअर्थानं मानवी जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘संत तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ लिहिलाय. त्याला १९९८ला भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. मोरे यांनी केलेलं हे भाषण तुकारामांशी गाठभेट करून देतं......