जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट.
जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट......
डॉ. शरद बाविस्करांचं ‘भुरा’ हे आत्मकथन एक असं पुस्तक आहे की जे तुमची सगळी कामं सोडून ताबडतोब वाचायला भाग पाडतं. ते तुम्हाला झपाटून टाकतं. उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आजचा काळ विशेषतः राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात समजून घ्यायचा असेल त्यांनी आवर्जून ‘भुरा’ हे पुस्तक वाचायलाच हवं.
डॉ. शरद बाविस्करांचं ‘भुरा’ हे आत्मकथन एक असं पुस्तक आहे की जे तुमची सगळी कामं सोडून ताबडतोब वाचायला भाग पाडतं. ते तुम्हाला झपाटून टाकतं. उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आजचा काळ विशेषतः राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात समजून घ्यायचा असेल त्यांनी आवर्जून ‘भुरा’ हे पुस्तक वाचायलाच हवं......