'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं......
पुल देशपांडेंचा बायोपिक भाई आज रिलीज झालाय. त्याच्यासाठी हिंदी सिनेमावाल्यांनी सिंगल स्क्रिनचे थिएटर सोडावेत, अशी मागणी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी केलीय. पण त्यांचा हिंदी सिनेमा चालत असताना त्यांनी मराठी सिनेमासाठी थिएटर सोडले असते का? प्रश्न स्पर्धेत उतरण्याचा आहे, अस्मितेचा नाही.
पुल देशपांडेंचा बायोपिक भाई आज रिलीज झालाय. त्याच्यासाठी हिंदी सिनेमावाल्यांनी सिंगल स्क्रिनचे थिएटर सोडावेत, अशी मागणी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी केलीय. पण त्यांचा हिंदी सिनेमा चालत असताना त्यांनी मराठी सिनेमासाठी थिएटर सोडले असते का? प्रश्न स्पर्धेत उतरण्याचा आहे, अस्मितेचा नाही......