गेल्या एक दोन दिवसांत भेटलेल्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर आपल्याला फार भीती वाटू लागते. अनेकदा या भीतीमुळे आपण कोरोनाची टेस्ट करून घेतो. पण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट कधी करायची यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून न घेता लगेचच टेस्ट केली तर त्याचा रिझल्ट निगेटिवच येईल.
गेल्या एक दोन दिवसांत भेटलेल्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर आपल्याला फार भीती वाटू लागते. अनेकदा या भीतीमुळे आपण कोरोनाची टेस्ट करून घेतो. पण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट कधी करायची यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून न घेता लगेचच टेस्ट केली तर त्याचा रिझल्ट निगेटिवच येईल......
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात.
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात......
अमेरिकेतल्या एलिझाबेथ यांना फ्लूसारखी लक्षणं दिसू लागली. त्यांनी तात्पुरती औषधं घेतली आणि घरीच आराम केला. त्यांचा ताप उतरला. पण आपल्याला कोरोना असेल अशी शंका त्यांना आली. तपासणी केली असताना त्यांचा रिपोर्ट चक्क पॉझिटिव आला! कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या एलिझाबेथ यांची ही गोष्ट वाचायलाच हवी.
अमेरिकेतल्या एलिझाबेथ यांना फ्लूसारखी लक्षणं दिसू लागली. त्यांनी तात्पुरती औषधं घेतली आणि घरीच आराम केला. त्यांचा ताप उतरला. पण आपल्याला कोरोना असेल अशी शंका त्यांना आली. तपासणी केली असताना त्यांचा रिपोर्ट चक्क पॉझिटिव आला! कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या एलिझाबेथ यांची ही गोष्ट वाचायलाच हवी......