logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
पा. रंजितचं तिकीटबारीचं गणित कुठे चुकलं?
प्रथमेश हळंदे
२९ सप्टेंबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही.


Card image cap
पा. रंजितचं तिकीटबारीचं गणित कुठे चुकलं?
प्रथमेश हळंदे
२९ सप्टेंबर २०२२

पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही......


Card image cap
फॅनबॉय दिग्दर्शकांनी बदललं तमिळ सिनेमाचं रुपडं!
प्रथमेश हळंदे
१२ जून २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय.


Card image cap
फॅनबॉय दिग्दर्शकांनी बदललं तमिळ सिनेमाचं रुपडं!
प्रथमेश हळंदे
१२ जून २०२२

कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय......


Card image cap
‘वलिमाई’ या तमिळ सिनेमाची एवढी चर्चा का होतेय?
प्रथमेश हळंदे
०२ मार्च २०२२
वाचन वेळ : ८ मिनिटं

बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!


Card image cap
‘वलिमाई’ या तमिळ सिनेमाची एवढी चर्चा का होतेय?
प्रथमेश हळंदे
०२ मार्च २०२२

बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!.....


Card image cap
कोरोनानंतरच्या जंगी सिनेमा पार्टीसाठी तयार आहात का?
प्रथमेश हळंदे
०३ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे.


Card image cap
कोरोनानंतरच्या जंगी सिनेमा पार्टीसाठी तयार आहात का?
प्रथमेश हळंदे
०३ फेब्रुवारी २०२२

हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे......


Card image cap
पीएस विनोदराज: बालमजुरी ते ऑस्करपर्यंतचा प्रवास
अक्षय शारदा शरद
२३ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे.


Card image cap
पीएस विनोदराज: बालमजुरी ते ऑस्करपर्यंतचा प्रवास
अक्षय शारदा शरद
२३ डिसेंबर २०२१

तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे......


Card image cap
जय भीम: समाज वास्तवाचं भेदक दर्शन
डॉ. आलोक जत्राटकर
१७ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

निवृत्त न्यायमूर्ती के. चंद्रू हे तामिळनाडूमधेच नाही, तर देशभरात परिचित असलेलं महत्त्वाचं नाव. न्या. चंद्रू यांच्या वकिली कारकिर्दीतल्या एका गाजलेल्या खटल्यावर ‘जय भीम’ हा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे. चंद्रू यांनी हेबियस कॉर्पस अर्थात सदेह उपस्थितीची याचिका दाखल करून त्याआधारे पोलिस कोठडीतल्या अत्याचारात झालेल्या आदिवासींच्या मृत्यूला वाचा फोडली आणि मरणोत्तर न्याय मिळवून दिला.


Card image cap
जय भीम: समाज वास्तवाचं भेदक दर्शन
डॉ. आलोक जत्राटकर
१७ नोव्हेंबर २०२१

निवृत्त न्यायमूर्ती के. चंद्रू हे तामिळनाडूमधेच नाही, तर देशभरात परिचित असलेलं महत्त्वाचं नाव. न्या. चंद्रू यांच्या वकिली कारकिर्दीतल्या एका गाजलेल्या खटल्यावर ‘जय भीम’ हा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे. चंद्रू यांनी हेबियस कॉर्पस अर्थात सदेह उपस्थितीची याचिका दाखल करून त्याआधारे पोलिस कोठडीतल्या अत्याचारात झालेल्या आदिवासींच्या मृत्यूला वाचा फोडली आणि मरणोत्तर न्याय मिळवून दिला......