नुकताच अमित शहा यांच्या निमित्ताने हिंदी विरुध्द तमिळ असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तमिळनाडूच्या राजकीय नेत्यांसोबतच संगीतकार ए. आर. रेहमान यानेही एक ट्विट करत या वादात उडी घेतलीय. रेहमानचं हे ट्विट म्हणजे एक पोस्टर आहे. आपल्या भाषेचं सौंदर्य एखादा व्यक्ती किती नव्या पद्धतीने मांडू शकतो याचं हे एक उदाहरण आहे.
नुकताच अमित शहा यांच्या निमित्ताने हिंदी विरुध्द तमिळ असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तमिळनाडूच्या राजकीय नेत्यांसोबतच संगीतकार ए. आर. रेहमान यानेही एक ट्विट करत या वादात उडी घेतलीय. रेहमानचं हे ट्विट म्हणजे एक पोस्टर आहे. आपल्या भाषेचं सौंदर्य एखादा व्यक्ती किती नव्या पद्धतीने मांडू शकतो याचं हे एक उदाहरण आहे......