संपूर्ण लेख

भाजपच्या दक्षिण मोहीमेला तेलंगणातून बळ मिळेल?

कर्नाटक नंतर भाजपने दक्षिणेकडच्या तेलंगणाकडे आपलं लक्ष वळवलंय. सामना एकास एक आहे की बहुरंगी, ते येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कळेल. तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस या दोघांवर हल्‍लाबोल करणार्‍या भाजपची निवडणूक प्रचाराची दिशा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट झाली असली, तरी स्ट्रॅटेजी अजून बाहेर आलेली नाही.
संपूर्ण लेख

उत्तर प्रदेश प्रकरणानंतर काँग्रेसला फुटेल का नवी पालवी?

उत्तर प्रदेशातल्या हाथरस प्रकरणानंतर भाजपच्या रथाची चाकं अजूनच खिळखिळी झालीयत. अनेक राज्यातल्या स्थानिक पक्षांनी भाजपला रामराम ठोकलाय. भाजपप्रणीत आघाडीत आता राम उरला नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशात काँग्रेस आली तर इतर अनेक राज्यांतही रान मोकळं होत जाईल. पण राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना हे शिवधनुष्य पेलवेल?
lock
संपूर्ण लेख

काँग्रेसच्या हातातून संधी निसटून जातेय का?

भाजपसाठी २०१४ सारखं वातावरण नाही. भाजपवाले गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत असले तरी जमिनीवर तशी परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचं चौकीदार चोर हैं कॅम्पेनला दणक्यात रिस्पॉन्स मिळतोय. पण निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांनी काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जातो की काय असं बोललं जातंय.
lock
संपूर्ण लेख

लोकसभेच्या परीक्षेसाठी भाजप, काँग्रेसची तयारी कुठवर?

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
lock
संपूर्ण लेख

निवडणूक जिंकण्याचं किलर इन्स्टिंक्ट कुणामधे?

कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधलेल्या राजकीय पक्षांनी मतदारांना भुलवण्यासाठी जुमलेबाजीस सुरवात केलीय. गेल्या पाच वर्षांतली नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी, आर्थिक प्रश्‍न, २०१४ च्या निवडणुकीतली आश्‍वासने आणि प्रत्यक्षात झालेली त्यांची पूर्ती, यावर मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. त्यामुळे आता लाटही दिसत नाही किंवा या सरकारचा पराभव करण्याचं ‘किलर इन्स्टिंक्ट’ही विरोधी पक्षांत दिसत नाही.